त्यावेळी समाधान घाेडके याने माझ्याकडे हि खंत बाेलून दाखवली मी मुंबईतील पत्रकार आणि सर्व मीडिया यांच्याकडे दाद मागितली. 2011 साली महाराष्ट टाइम्स मध्ये 5-6 दिवस यावर पत्रकार महेश विचारे यांनी जाेरदार लिखाण केले. ज्या ज्या पदाधिकारी लाेकांनी मानधन घेतले त्यांचे पुराव्यासहीत आणि त्यांच्या नावासहित दैनिक लाेकमत तसेच महाराष्ट टाइम्स मध्ये बातम्या छापून आल्या.
No comments:
Post a Comment