रायगड जिल्ह्यातील, पनवेल तालुक्यातील नेरे गावने गेली ४ पिढ्या आपल्या कुस्तीची परंपरा जपली आहे.
पूर्वी एकदम ग्रामीण भाग असलेले आणि आता सिमेंटचे जंगल झालेल्या परिसरात पूर्वीच्याच जोशाने आणि तेवढ्याच ताकतीने पैलवान घडविण्याचे काम नेरे गाव करत आहे. आणि एवढ्या पिढ्यानी सांभाळलेली हि कुस्तीची परंपरा सांभाळत आहे, नेरे गावचे ह्या पिढीचे शिलेदार रामचंद्र मस्कर आणि जयराम गवते.
No comments:
Post a Comment